SMILE INSTITUTE OF CHILD HEALTH
&
AKOLA TEST TUBE BABY CENTRE

 

माझा मुलगा जस्त खो

Author:
Short Description: माझा मुलगा जस्त खोडकर का आहे?काही पालक डॉक्टरला विचारतात कि आमचा मुलगा /मुलगी हि खोडकर का आहेत.जसजसे त्यांचे वय वाढत आहे तसतसा त्याचा खोडकर /नटखट पणा हा वाढत आहे.त्यावर डॉक्टर म्हंतात कि तुमचा मुलगा हा कोणत्या अवस्थेतून जात आहे याकडे पालकांनी नेहमी काळजी पूर्वक लक्ष घेयाला पाहिजे.लहान मुलांमघ्ये कुठल्याही घोष्टीची जस्त उत्सुकता असते त्यामुळे कुठलाही नवीन गोष्ट शिकण्यासाठी व त्याचा शोध घेण्यासाठी ते खोडकर पणा करतात.त्यानंतर आपल्या पालकाचे किंवा इतर लोकांचे लक्ष आपल्यकळे वेधून घेण्यासाठी सूदध ते नटखट वृत्तीचा वापर करतात.

                        बऱ्याचदा लहान मुले हि आपल्या कुठलाही वृत्तीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी नटखट वृत्तीचा वापर करतात तसेच आपल्या हातून झालेली चुकी लपविण्यासाठी व त्या परस्थितीवर नियंत्रण आण्य साठी सुद्धा त्यांना खोडकर वृत्तीची गरज त्यांना भासते.मुले हि स्वत:ला सिद्ध करण्या साठी व आपली ओळख दाखवण्यासाठी त्यांचा भावनाच्या आधारे खोड करून दाखवून देत असतो कि जेणेकरून आपण दुसऱ्याणी त्याचा भावनिक गोष्टी समजून घ्यातात.

                       मुलांमधील खोडकरपाणा हि एक पालकांनसाठी व इतरांनी समस्या बनून जाते.त्यामुळे पालक मुलांना ओरडणे,त्यांचाकडे  दुर्लक्ष करणे ह्या गोष्टीचा ओळंब करतात.त्यांना शिक्षा करतात परंतु त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिगडून जाण्याची शाक्यता असते.अशा परिस्तिथीमधेय त्यांना शिक्षा देण्यापेक्षा चांगली वागणूक देणे,त्यांचास्जी प्रेमाने वागणे,त्यांची स्तुती करणे ह्या गोष्टी जस्त श्रेयस्कर ठरतात.

                      आणि मुलानमधील खाडेफरपणा कमी करण्या साठी आपण ज्या नियमाचा अवलंब करत असतो त्यावर ठाम राहायला पाहिजे.स्वतः सर्व शिस्त पळल्या पाहिजे आणि दयाळू पणा सुद्धा दाखवला पाहिजे .

                       फक्त पालकांनी हि गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करावा कि,त्यांचा पाल्य हा खराब नाही आहे तर,तो त्याचा मध्ये असलेल्या गुणाचया मार्यादेत राहण्याचा प्रयत्न करत असतो.त्यामुळे मुलगा जस्त खोडकर वाटत असेल त्याला जस्त वेळ देवून त्या उत्सुकता असलेल्या विषयावर माहिती देणे,पूर्ण वेळ देवून शांतपणे त्याचे म्हणणे एकूण घेणे,आपण बन्वेलेल्या नियामावर ठाम राहणे व प्रेमाणे वागणे हे आवश्यक आहे.