SMILE INSTITUTE OF CHILD HEALTH
&
AKOLA TEST TUBE BABY CENTRE

 

मोबईल वापरा संबंधी

Author:
Short Description: मोबईल वापरा संबंधी/How to get out of mobile/internet addiction?मोबाइल आधी फक्त एक संवाद साधण्याचे यंत्र होते.पण आता ते बाहेरच्या जगाशी आपल्या जोडणारे साधन झाले आहे .पण कधी कधी त्यावर जास्त अवलंबोन राहिल्याने मोबईल चे व्यव्सन होते. 

आपण बाथरूम मधेय पण त्याशिवाय राहो शकत नाही.जर तुम्हाला असा वाटत असेल कि आपण मोबईल पासून दूर राहाचं शकत नाही आणि हेच जर प्रत्येकजण तुम्हाला वारंवार सांगत असेल,कि मोबईल चा वापर कमी करा तर पुढील काही बाबी तुम्हाला मदतकारक ठरतील.

१)मोबाइलला प्रत्येक वेळी प्राथमिकता देऊ नका.

२)अनलिमिटेड इंटरनेट पॅक घेऊ नका.तुम्हाला लागण्याची सरासरी डेटा पॅक मधय 100 MB वाढवून घ्या.सामन्यात एका व्यक्तीकरीता एका महिनायासाठी 1-1.5 GB डेटा पुरेसा असतो. जे विडिओ तुम्ही मित्रांकडून घेऊ शकता ते डाउनलोड करण्यात डेटा वाया घालवू नका.

३)एका मिनिटात जे तुम्ही टाइप करता त्या पेक्षा कॉल करून खूप जास्त बोलू शकतात आणि त्यामुळे छानं आणि समाधानीही वाटतं.

४)रोज परिवारासोबत घालावंण्यची वेळ ठरवा (जसा रात्रीचे जेवण ) आणि या वेळेत मोबईलला हात सुद्धा लावू नका.

५)गरज नसेल तेव्हा डेटा बंद ठेवा आणि डेटा वापरण्याचा वेळ कमी करा.ज्या वेळी तुम्ही कुठल्याही कामात व्यसत नसाल,अशाचवेळी डेटा सुरु करा,जेणे करून एकाच वेळी तुम्ही सगळी ओंलीने कामे आटपून घेता येतील.

६)महिन्यातुन एक वेळी वर्चुअल उपवास ठेवा ज्यात तुम्ही मोबईल ला हात सुद्धा लावणार नाही.