DIFFERENCE BETWEEN COVID AND OTHER DISEASE
DIFFERENCE BETWEEN COVID AND OTHER DISEASE
30 Mar, 2023
कोविड: चव किंवा गंध कमी होणे, घसा खवखवणे, नाक वाहणे, ताप, खोकला, स्नायू दुखणे, डोकेदुखी, धाप लागणे, अतिसार, थंडी/थरथरणे, थकवा, भूक मंदावणे.
फ्लू : घसा खवखवणे, नाक वाहणे, ताप, खोकला, स्नायू दुखणे, डोकेदुखी, अतिसार, थंडी / थरथरणे, थकवा, भूक मंदावणे.
सर्दी: घसा खवखवणे, नाक वाहणे, खोकला, स्नायू दुखणे, थकवा.
ॲलर्जी : चव / गंध कमी होणे, नाक वाहणे.
दमा: खोकला, धाप लागणे, छाती मध्ये घरघरणे.
डेंग्यू: ताप,स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी/थरथरणे, थकवा, भूक मंदावणे.
निदान आणि योग्य उपचारासाठी स्माईल चिल्ड्रेन हॉस्पिटलला भेट द्या.