MY BABY IS NOT GAINING WEIGHT

MY BABY IS NOT GAINING WEIGHT
08 Jun, 2023
माझ्या बाळाचे वजन व्यवस्थित वाढत नाही...
बालके जस जशी मोठी होतात तसे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वजन वाढणे आवश्यक आहे. तथापि, काही बालक त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पौष्टिक आहार घेत नसल्या मुळे त्यांचे वजन वाढत नाही.
बालकांसाठी योग्य जेवण बनविणे एक त्रासदायक असे कार्य आहे. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपण त्यांचे वजन वाढऊ शकता.
त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी वजन वाढत आहे की नाही हे तपासा.
आपल्या बालकांच्या परिपूर्ण विकासासाठी आजच
स्माईल चिल्ड्रेन हॉस्पिटलला भेट द्या.
कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा..
स्माईल चिल्ड्रन्स हॉस्पीटल, रामदासपेठ, अकोला