MY CHILD IS NOT EATING ENOUGH

img

MY CHILD IS NOT EATING ENOUGH

25 May, 2023

माझे बाळ पुरेसा आहार घेत नाही ही चिंता अनेक पालकांना दिसून येते. पुरेसा आहार न घेण्याची कारणे व पुरेसा आहार न घेतल्या मुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल डॉक्टर कडून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. वेळ प्रसंगी काही चाचण्या सुद्धा करावे लागू शकतात, पुरेसा आहार न घेणाऱ्या बालकांचे योग्य निदान व उपचार याची व्यवस्था स्माईल हॉस्पिटल, रामदासपेठ, अकोला येथे आहे.
अपॉइंटमेंट साठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा...
स्माईल चिल्ड्रन्स हॉस्पिटल, रामदास पेठ, अकोला