THUMB SUCKING IN CHILDREN

THUMB SUCKING IN CHILDREN
26 Apr, 2023
बरेच लहान मुले स्वतःला शांत करण्यासाठी अंगठा चोखतात.
नवजात बालकांमध्ये हे मोहक दिसत असले तरी खरं तर या मुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अंगठा चोखल्या मुळे त्यांच्या दातांच्या ठेवणी मध्ये बदल होऊ शकतो आणि परिणामी अनेक समस्या उद्भवू शकतात. आम्ही आपणास काही पर्याय सुचवू इच्छितो ज्यामुळे लहान मुलाला त्याचा अंगठा चोकण्या पासून रोखू शकतात.
अंगठा चोखण्याच्या निदान व उपचारासाठी स्माईल चिल्ड्रेन हॉस्पिटलला भेट द्या.
स्माईल चिल्ड्रन्स हॉस्पिटल, रामदासपेठ, अकोला