WHAT SHOULD I DO FOR THE BRAIN DEVELOPMENT OF MY CHILD ?

img

WHAT SHOULD I DO FOR THE BRAIN DEVELOPMENT OF MY CHILD ?

30 Jun, 2023

मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात.
बाळाची वाढ व विकास खुंटत असल्याचे धोक्याचे संकेत पालकांना व सगोपनकर्त्यांना ओळखता येणे आवश्यक आहे.
आपल्या बाळाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्माईल चिल्ड्रेन हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर सर्वतोपरी मदत करण्यास सक्षम आहे.
ॲपोईटमेंट साठी आजचं संपर्क साधा...
स्माईल चिल्ड्रन्स हॉस्पीटल, रामदासपेठ, अकोला